ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

पाळे बू

पाळे बू

पाळे बू ही ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील कळवण पंचायत समिती अंतर्गत येते. हे आदिवासी क्षेत्र असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामसभेचे आयोजन नियमित केले जाते व ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय असतो. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण व वृक्षलागवड यांसारखे उपक्रम प्राधान्याने राबवले जातात. शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन दाखले व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, शाळा-अंगणवाडी सुधारणा तसेच महिला स्वयं-सहाय्यता गट व युवकांच्या कौशल्यविकासाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.
ग्रामपंचायत प्रतिमा

ग्रामपंचायत पाळे बु एतिहासिक व दैविक पार्श्वभूमी

मौजे पाळे बु हे पवित्र रामेश्वर देवस्थानाचे तीर्थक्षेत्र असून सदरचे गाव प्राचीन गिरणा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. नदी पात्रालगत राम मंदिर ,रामेश्वर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, खंडेराव मंदिर सतीमाता मंदिर,गणेश मंदिर वसलेले आहेत.
सदरचे गाव शिवकालीन देशमुखी वतनदारीचे असून आजही गढीचे अस्तित्व दिसून येते तसेच गावास छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटीच्या वेळी गावास भेट दिली आहे. तसेच गावातल्या माहिती व अख्यायिका नुसार स्वयंभू रामेश्वर हे जागृत देवस्थान असून अंदाजे १२ व्या शतकात उकिरडा खोदकाम करतांना अचानक टिकाव व पावडयाचा घाव लागून रक्ताचे पाट वाहून गिरणा नदी पात्र लाल झाल्याचे पाहून त्याची सत्यता पडताळणी केली असता तेथे स्वयंभू महादेवाचे/रामेश्वराचे पिंड आढळून आल्याने त्याचा जीर्णोद्धार करून गाव वर्गणी करून ईसापूर्व १२ व्या शतकात मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे.
संकलन ग्रामपंचायत पाळे बु
ग्रामपंचायत प्रतिमा

हवामान

मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मिमी पर्यंत असते.

नवीन कार्यक्रम/योजना

सध्या माहिती उपलब्ध नाही.

प्रशासकीय रचना

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)

श्री. रमेश ओंकार वाघ

श्री. रमेश ओंकार वाघ

गटविकास अधिकारी, पंचायत समिती कळवण

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

मा. सहाय्यक गट विकास अधिकारी कळवण

श्री. युवराज सयाजी सोनवणे

श्री. युवराज सयाजी सोनवणे

विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग कळवण

रवींद्र बाबुराव ठाकरे

रवींद्र बाबुराव ठाकरे

ग्रामपंचायत अधिकारी

पदाधिकारी

पुष्पा सतिष गायकवाड

पुष्पा सतिष गायकवाड

सरपंच

सुधीन गोपालसिंग परदेशी

सुधीन गोपालसिंग परदेशी

उपसरपंच

वसंत सोनिराम गोधडे

वसंत सोनिराम गोधडे

सदस्य

रोहिणी पोपट जाधव
संगणक परिचालक

रोहिणी पोपट जाधव


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91 9881733141

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2025

कुटुंब467
लोकसंख्या2,211
पुरुष1,103
महिला1,108